बॉलिवूडचे क्युट कपल म्हणून ओळखणारे अभिनेता रितेश देशमुखची आणि त्यांची पत्नी नुकताच वाढदिवस साजरा केला.....या निमित्ताने अनेक सेलिब्रिटी तसंच चाहत्यांनी तिला सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत....
रितेशनंही अनेक खास फोटो आणि व्हिडिओ शेअर करत लाडक्या बायकोला शुभेच्छा दिल्या आहेत.....
शुभेच्छा दिल्यानंतर रितेशनं आणखी एक ट्विट केलं आहे.....या ट्विटची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.... रितेशच्या या ट्विटनं सर्वांचं लक्ष वेधलं घेतलं आहे... या ट्विटमध्ये त्यानं त्याच्या बायकोचं खरं नाव सांगितलं आहे. खरं तर Genelia च्या नावाचा उच्चार आतापर्यंत चाहते आणि इतर सर्वजन जेनेलिया असा करत होते.....
मात्र तिचं नाव जेनेलिया नसून जिनिलिया असल्याचं रिेतेशनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे...
हे दोघं ही सोशल मिडियावर नेहमी सक्रिय असतात वेगवेळे व्हिडिओ आणि फोटोच्या माध्यमातून चाहत्याच चांगलच मनोरंजन देखिल करताना दिसतात
POOJAVO
#Riteishdeshmukh #GeneliaD'souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber